बाळ (नाव/आडनाव)
(बाला (नाव/ आडनाव) या पानावरून पुनर्निर्देशित)
• बाला (नाव/ आडनाव), बाल (नाव/ आडनाव) आणि बाली (नाव/ आडनाव) लेखसुद्धा निःसंदिग्धीकरणासाठी या लेखाकडे पुर्ननिर्देशीत होतात. बालाजी (निःसंदिग्धीकरण) हे स्वतंत्र निःसंदिग्धीकरण पान आहे.
हा लेख बाळ (नाव/ आडनाव) याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बाळ (निःसंदिग्धीकरण).
मराठीमध्ये अनेकदा बाळ हे मुलाचे व बाळी हे मुलीचे टोपणनाव असते. हेच नाव अनेकदा प्रसिद्ध होते. इतर भाषांमध्येसुद्धा हे दिसून येते (Enfant/Enfanta - स्पॅनिश). बाळ हे मराठी आडनावही असते.
महाराष्ट्रातील काही माणसे मोठी होऊन प्रसिद्ध पावली तरी त्यांचे पहिले नाव बाळ असेच राहिले.
नावात बाळ
संपादन- बाळ आपटे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचे कार्यकर्ते, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक व दिवंगत माजी खासदार
- बाळ आंबेरकर - मुंबई महापालिकेतील नगरसेवक
- बाळ करंदीकर - संगीतकार, गायक, रेडिओ-दूरचित्रवाणी कलाकार
- बाळ कर्वे - चित्रपट आणि नाट्य अभिनेते
- बाळ कुरतडकर - नभोवाणी निवेदक
- बाळ कोल्हटकर - बाळकृष्ण हरी कोल्हटकर, नाटककार
- बाळ गंगाधर टिळक - विद्वान पत्रकार, लेखक आणि राजकारणी
- बाळ गाडगीळ - अर्थतज्ज्ञ आणि ललित लेखक
- बाळ गोसावी - राजा गोसावीचे धाकटे बंधू
- बाळ जुवाटकर - नाटक-चित्रपटांसाठी कपडे पुरवणारे, रंगभूषाकार आणि वेशभूषाकार
- बाळ ज. पंडित - क्रिकेट समालोचक
- बाळ ठाकरे - संपादक, व्यंगचित्रकार आणि राजकीय नेते
- बाळ दळवी - उपक्रमशील शेतकरी
- बाळ दाणी - भारतीय क्रिकेट खेळाडू
- बाळ धुरी - मराठी ताटक-चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते
- बाळ पवार - कामगार रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत
- बाळ पळसुले - मराठी चित्रपटांचे संगीतदिग्दर्शक
- बाळ फोंडके - वैज्ञानिक लेखक
- बाळ बापट - मराठी चित्रसृष्टीतील गाजलेले छायाचित्रकार
- बाळ भागवत - आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरचे गायक
- बाळ माटे - मराठी लेखक
- बाळ शेडगे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर प्रमुख(इ.स.२०१२)
- बाळ सराफ - चित्रपट संकलक
- बाळ साने - हरिभाऊ साने क्रीडा प्रतिष्ठान (पुणे)चे अध्यक्ष
- बाळ सामंत - लेखक
- बाळ सीताराम मर्ढेकर - कवी
- बाळ हरदास - शिवसेनेतून हकालपट्टी(२१-१०-२०१०)झालेले माजी संपर्कमंत्री
- बाळकराम - राम गणेश गडकरी (लेखक)
- बाळकोबा भावे - विनोबा भावे यांचे बंधू
- बाळकृष्णराव हरिहर पटवर्धन - बखरकार
- बाळशास्त्री घगवे - संस्कृत कवी, शास्त्री, मराठी वैयाकरणी आणि शब्दकोशकार
- बाळशास्त्री जांभेकर - मराठीतले आद्य वृत्तपत्रकार
- बाळशास्त्री हरदास -एक विद्वान वक्ता
- बाळा कारंजकर - होनाजीची कवने गाणारा गायक(होनाजी बाळातला बाळा)
- बाळा नांदगावकर - आधी शिवसेनेचे आणि नंतर मनसेचे आमदार
- बाळाचार्य - रसमंजिरी या संस्कृत काव्याचे मराठी रूपांतरकार
- बाळाजी अंबाजी - संस्कृतमधील विवेकसार या ग्रंथाचे मराठी भाषांतरकार
- बाळाजी आवजी चिटणीस - शिवाजीच्या कार्यालयाचे चिटणीस
- बाळाजी गणेश कारकून - पेशव्यांच्या चिटणिसाचा कारकून(पेशव्यांची बखर लिहिणारा-इ.स.१७८३)
- बाळाजी जनार्दन भानू - नाना फडणीस
- बाळाजी बाजीराव - नानासाहेब, मराठी राज्याचा तिसरा पेशवा
- बाळाजी विश्वनाथ - पहिला पेशवा
- बाळाराव सावरकर - वि.दा.सावरकरांचे सहकारी, लेखक
- बाळू गुप्ते - क्रिकेट खेळाडू
- बाळूताई खरे - मालतीबाई बेडेकर (लेखिका)
- बाळू शांताराम ढोरे : पोलीस एन्काउंटरमध्ये मारला गेलेला पुणे जिल्ह्यातील गुंड
- बाळू सुर्वे : जामसंडेकर यांच्या खुनाची अरुण गवळीला सुपारी देणारा मुंबईच्या उपनगरातील बांधकाम व्यावसायिक
- होनाजी बाळा - पहा : बाळा कारंजकर
नावा/आडनावात बाळ
संपादन- दत्ता बाळ - कोल्हापुरातील एक तत्त्वज्ञ
- प्रकाश बाळ - विचारवंत लेखक
- विद्या बाळ - विचारवंत समाजसेवक लेखिका
- होनाजी बाळा (होनाजी सयाजी शेलारखाने-पेशवाईतील शाहीर)
- पी. बाळू - क्रिकेटखेळाडू (इ.स. १८७६ साली धारवाड येथे जन्मलेले व मुंबईच्या हिंदू जिमखान्याचे पालवणकर बाळू; त्यांच्या नावाचा ’पी. बाळू रोड’ मुंबईत प्रभादेवीला आहे.)
- टी. बाळू - बाळ ठाकरे
पदवीत बाल
संपादन- बाल गंधर्व - नारायण राजहंस(मराठी गायक अभिनेते)
- बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोंबरे (मराठी कवी)
हे सुद्धा पहा
संपादनबाळावरून नावे
संपादन- हे सुद्धा पहा : बालाजी (निःसंदिग्धीकरण)
- बालाजी तांबे - वैद्य आणि लेखक
- तिरुपती बालाजी - आंध्र प्रदेशातील एक देवस्थान