फिनलंड क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी फिनलंड क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. फिनलंडने १३ जुलै २०१९ रोजी डेन्मार्क विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.


सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. ऑस्ट्रियाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी संपादन

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
८२८ १३ जुलै २०१९   डेन्मार्क   स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय   डेन्मार्क
८२९ १३ जुलै २०१९   डेन्मार्क   स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय   डेन्मार्क
८४८ १७ ऑगस्ट २०१९   स्पेन   केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा   फिनलंड
८४९ १७ ऑगस्ट २०१९   स्पेन   केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा   स्पेन
८५० १८ ऑगस्ट २०१९   स्पेन   केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा   स्पेन
१२३२ २१ ऑगस्ट २०२१   स्वीडन   केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा   फिनलंड
१२३५ २१ ऑगस्ट २०२१   स्वीडन   केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा   फिनलंड
१२३७ २२ ऑगस्ट २०२१   स्वीडन   केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा   स्वीडन
१२३९ २२ ऑगस्ट २०२१   स्वीडन   केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा   स्वीडन
१० १५१९ ७ मे २०२२   डेन्मार्क   स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय   फिनलंड
११ १५२० ७ मे २०२२   डेन्मार्क   स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय   डेन्मार्क
१२ १५२१ ८ मे २०२२   डेन्मार्क   स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय   डेन्मार्क
१३ १५७३ १९ जून २०२२   एस्टोनिया   केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा   फिनलंड
१४ १५७४ १९ जून २०२२   एस्टोनिया   केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा   फिनलंड
१५ १६४३ १२ जुलै २०२२   स्वीडन   टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा   फिनलंड २०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'अ' पात्रता
१६ १६४७ १३ जुलै २०२२   इटली   केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा   इटली
१७ १६६१ १६ जुलै २०२२   ग्रीस   केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा   फिनलंड
१८ १६७१ १८ जुलै २०२२   क्रोएशिया   टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा   फिनलंड
१९ १६७५ १९ जुलै २०२२   सायप्रस   केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा   फिनलंड
२० २०६८ १८ मे २०२३   डेन्मार्क   स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय   डेन्मार्क २०२३ ट्वेंटी२० नॉर्डिक चषक
२१ २०७१ १९ मे २०२३   नॉर्वे   सॉल्व्हंग्स पार्क, ग्लॉस्ट्रप   नॉर्वे
२२ २०७२ १९ मे २०२३   डेन्मार्क   स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय   डेन्मार्क
२३ २०७४ २० मे २०२३   स्वीडन   स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय   फिनलंड
२४ २०७५ २० मे २०२३   नॉर्वे   सॉल्व्हंग्स पार्क, ग्लॉस्ट्रप   नॉर्वे
२५ २०७६ २१ मे २०२३   स्वीडन   सॉल्व्हंग्स पार्क, ग्लॉस्ट्रप बरोबरीत