विकिपीडिया:शिक्षण प्रकल्प

(प्रकल्प: शिक्षण या पानावरून पुनर्निर्देशित)

शिक्षण प्रकल्प

हा विकिप्रकल्प, मराठी विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आपणही सहभागी होऊ शकता.
अधिक माहितीकरिता, कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे.

पुरस्कार प्राप्त शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु;; लेखक असलेले शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु; राजकीय उल्लेखनीयता असलेले शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु; कलावंत म्हणुन ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेले शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु; संशोधक म्हणून ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेले शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु; यांची नावे खालील यादीत नोंदवावीत हि नम्र विनंती.

कुलगुरूंची यादी

संपादन

ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या मुख्याध्यापक प्राचार्य, उपमुख्याध्यापक उपप्राचार्यांची यादी

संपादन

प्रा. काळूराम दामू शिंदे,उपप्राचार्य मातोश्री वेलबाई देवजी हरिया वरिष्ठ महाविद्यालय, शहाड (कल्याण) येथे कार्यरत असून विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून परिचित आहेत.आतापर्यंत विविध राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय परिषद व चर्चासत्र यात त्यांचा सहभाग राहिलेला असून अनेक जर्नल्स मध्ये त्यांचे लिखाण प्रकाशित आहे. त्यांना कल्याण मधील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला असून या बद्दल समाधान व्यक्त झाले आहे.

ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या प्राध्यापकांची यादी

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

विकिपीडिया:काय लिहू सजगता

संपादन
शिक्षण महिना: ५ सप्टेंबर (राष्ट्रीय) शिक्षक दिन ते ५ ऑक्टोबर (जागतीक) शिक्षक दिन:

 •  तुमची शाळा / महाविद्यालय / विद्यापीठ या बद्दल किमान दोन परिच्छेद माहिती लिहा.
 •  महाराष्ट्रातील आजी/माजी कुलगुरू  •  नरेंद्र जाधव  •  दत्तो वामन पोतदार  •  मुकुंद रामराव जयकर  •  देवदत्त अच्युत दाभोळकर  •  द.गो.कर्वे  •  रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे  •  काशिनाथ त्रिंबक तेलंग  •  रामकृष्ण गोपाळ भांडारकर  •  रघुनाथ पुरूषोत्तम परांजपे  •  पांडुरंग वामन काणे  •  जॉन मथाई  •  स्नेहलता देशमुख  •  भालचंद्र मुणगेकर  •  विजय खोले  •  राजन वेलूकर  •  धनंजय रामचंद्र गाडगीळ  •  रघुनाथ शेवगावकर



विकिपीडियावर स्वत:ची व्यक्तीगत माहिती लिहिणे टाळा.
(विकिपीडियावर आपण आडनावांबद्दल किमान दोन परिच्छेद लिहून ज्ञानकोशीय लेख लिहू शकता अथवा व्यक्ती नावे विक्शनरी सूचीत जोडू शकता)


 

  मराठी मित्रांनो, मराठीत लिहा   !!
 • मराठी टायपिंग साहाय्य: अक्षरांतरण पद्धती  • इनस्क्रिप्ट पद्धती