१९९७ पेप्सी स्वातंत्र्य चषक

(पेप्सी इंडिपेंडन्स चषक, १९९७ या पानावरून पुनर्निर्देशित)

मे १९९७ मध्ये भारताच्या ५०व्या स्वतंत्रता दिवसाच्या स्मरणार्थ पेप्सी इंडिपेंडन्स चषक, १९९७ ही एकदिवसीय चौकोनी मालिका आयोजित केली गेली होती.[] मालिकेत यजमान भारतासह, न्यू झीलंड पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ सहभागी झाले होते. श्रीलंकेने बेस्ट-ऑफ-थ्री अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवून स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

पेप्सी इंडिपेंडन्स चषक, १९९७
क्रिकेट प्रकार एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने
यजमान भारत ध्वज भारत
विजेते श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
मालिकावीर श्रीलंका सनथ जयसुर्या
सर्वात जास्त धावा श्रीलंका सनथ जयसुर्या (३०६)
सर्वात जास्त बळी पाकिस्तान साकलेन मुश्ताक (१४)
  भारत   न्यूझीलंड   पाकिस्तान   श्रीलंका

गुणफलक

संपादन
संघ सा वि नेरर गुण
  श्रीलंका +०.४७८
  पाकिस्तान -०.२८७
  भारत -०.३३१
  न्यूझीलंड -०.४५२

[]

साखळी सामने

संपादन
९ मे
धावफलक
न्यूझीलंड  
२८५/७ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
२६३/९ (५० षटके)
नेथन ॲस्टल ११७ (१३२)
साकलेन मुश्ताक ३/३८ (१० षटके)
शहिद आफ्रिदी ५९ (४६)
नेथन ॲस्टल ४/४३ (८ षटके)
न्यू झीलंड २२ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ
पंच: के.टी. फ्रान्सिस (श्री) आणि एस. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: नेथन ॲस्टल (न्यू)

१२ मे
धावफलक
पाकिस्तान  
२८९/६ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२५९ (४९.५ षटके)
शहिद आफ्रिदी ५२ (२९)
सजीव डि सिल्वा ३/५९ (१० षटके)
अर्जुन रणतुंगा ५८ (६०)
आकिब जावेद ५/३५ (१० षटके)
पाकिस्तान ३० धावांनी विजयी
कॅप्टन रूप सिंग स्टेडियम, ग्वाल्हेर
पंच: स्टीव्ह ड्यून (न्यू) आणि एस. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: आकिब जावेद (पा)

१४ मे
धावफलक
न्यूझीलंड  
२२०/९ (५० षटके)
वि
  भारत
२२१/२ (४२.३ षटके)
नेथन ॲस्टल ९२ (१११)
रॉबिन सिंग २/२७ (७ षटके)
सचिन तेंडुलकर ११७ (१३७)
नेथन ॲस्टल १/२५ (७ षटके)
भारत ८ गडी व ४५ चेंडू राखून विजयी
एम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर
पंच: जावेद अख्तर (पा) आणि डेव्हिड ऑर्कर्ड (द)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भा)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.

१७ मे
धावफलक
भारत  
२२५/७ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२२९/५ (४०.५ षटके)
अजय जडेजा ७२ (१०२)
सजीव डि सिल्वा ३/५९ (१० षटके)
सनथ जयसुर्या १५१* (१२०)
ॲबे कुरूविला २/२२ (७ षटके)
श्रीलंका ५ गडी व ५५ चेंडू राखून विजयी
वानखेडे मैदान, मुंबई
पंच: स्टीव्ह ड्यून (न्यू) आणि डेव्हिड ऑर्कर्ड (द)
सामनावीर: सनथ जयसुर्या (श्री)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • सनथ जयसुर्याच्या १५१* धावा ह्या श्रीलंकेच्या फलंदाजातर्फे एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक धावा.

२० मे
धावफलक
श्रीलंका  
२१४ (४८.३ षटके)
वि
  न्यूझीलंड
१६२ (४४.५ षटके)
मॅट हॉर्न ४१* (७३)
सनथ जयसुर्या २/२१ (७ षटके)
श्रीलंका ५२ धावांनी विजयी
लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद
पंच: एस.के. बन्सल (भा) आणि जावेद अख्तर (पा)
सामनावीर: रोमेश कालुविथरना (श्री)

२१ मे
धावफलक
पाकिस्तान  
३२१/७ (५० षटके)
वि
  भारत
२९२ (४९.२ षटके)
सईद अन्वर १९४ (१४६)
सचिन तेंडुलकर २/६१ (९ षटके)
राहुल द्रविड १०७ (११६)
आकिब जावेद ५/६१ (१० षटके)
पाकिस्तान ३५ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम मैदान, चेन्नई
पंच: के.टी. फ्रान्सिस (श्री) आणि डेव्हिड ऑर्कर्ड (द)
सामनावीर: सईद अन्वर (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
  • सईद अन्वरच्या (पा) १९४ धावा ह्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात एका डावातील सर्वोच्च धावा.


अंतिम सामने

संपादन
२४ मे
धावफलक
श्रीलंका  
३३९/४ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
२२४ (४३.५ षटके)
सनथ जयसुर्या ९६ (६७)
मोहम्मद हुसेन २/५६ (१० षटके)
मोईन खान ५७ (६१)
सजीव डि सिल्वा ३/४० (७ षटके)
श्रीलंका ११५ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, चंदिगढ
पंच: स्टीव्ह ड्यून (न्यू) आणि एस. वेंकटराघवन (भा)
सामनावीर: सनथ जयसुर्या (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
  • सनथ जयसुर्या आणि मार्वन अटापट्टू दरम्यानची १४९ धावांची भागीदारी ही श्रीलंकेतर्फे १ल्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी.

२७ मे
धावफलक
श्रीलंका  
३०९ (४९.४ षटके)
वि
  पाकिस्तान
२२४ (४३.१ षटके)
रमीझ राजा ७६ (१०१)
मुथिया मुरलीधरन ३/४० (१० षटके)
श्रीलंका ८५ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: स्टीव्ह ड्यून (न्यू) आणि डेव्हिड ऑर्कर्ड (द)
सामनावीर: अरविंद डि सिल्व्हा (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी


संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "पेप्सी इंडिपेंडन्स चषक, १९९६-९७" (इंग्रजी भाषेत). २० जून २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ निकाल – गुणफलक

बाह्यदुवे

संपादन

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९७