रुवान कलपागे
श्रीलंकेचा क्रिकेटपटू
(रुवान कल्पगे या पानावरून पुनर्निर्देशित)
रुवान सेनानी कलपागे (१९ फेब्रुवारी, १९७०:कँडी, सिलोन - हयात) हा श्रीलंकाकडून १९९२ ते १९९९ दरम्यान ११ कसोटी आणि ८६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.