पलाउ
(पलाऊ या पानावरून पुनर्निर्देशित)
पलाउ हा प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. पलाउ फिलिपाईन्सच्या पूर्वेला ८०० किमी व जपानच्या दक्षिणेला ३,२०० किमी अंतरावर आहे. १९९४ साली संयुक्त राष्ट्रसंघापासुन स्वातंत्र्य मिळालेला पलाउ हा जगातील सर्वात नवीन स्वतंत्र देशांपैकी एक आहे.
पलाउ Republic of Palau Beluu er a Belau पलाउचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
पलाउचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी | मेलेकेउक | ||||
अधिकृत भाषा | इंग्लिश, पलाउवन, जपानी | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | १ ऑक्टोबर १९९४ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ४५९ किमी२ (१९५वा क्रमांक) | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | २०,८४२ (२११वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ४३/किमी² | ||||
राष्ट्रीय चलन | अमेरिकन डॉलर | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | PW | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +680 | ||||