वृत्तपत्रविद्या

(पत्रकारिता या पानावरून पुनर्निर्देशित)

वार्तेचे स्वरुप, वार्ता संकलन, वार्ता लेखन, बातम्यांचे संपादन, विश्लेषण, बातम्यांवर टिकाटिपण्णी या विषयांचा अभ्यासाला वृत्तपत्रविद्या असे म्हणता येतेवृत्तपत्रविद्येत प्रामुख्याने समावेश होतो. मराठी भाषेत हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे वृत्तपत्रविद्या आणि जनसंपादन पदवी आणि पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिले जातात.

साधने संपादन

शासनाने वृत्तपत्रविद्या परिभाषा कोश नावाने स्वतंत्र शब्दकोश उपलब्ध करून दिला आहे.

कार्य संपादन

वृत्तपत्रविद्या अभ्यासक्रम पदवी पूर्ण केल्यावर वार्ताक्षेत्रामध्ये वृत्तपत्राचे संपादक, उपसंपादक, सहसंपादक, वार्ताहर,आवृत्ती प्रमुख, व्यवस्थापक, मुक्त पत्रकार, जाहिरात अधिकारी, प्रकाशन अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, माहिती अधिकारी , वृत्तवाहिनी वार्ताहर आणि नभोवाणी निवेदक वगैरे पदांवर कार्य करता येते. तसेच उच्च शिक्षणानंतर [प्राध्यापक] इत्यादी विविध पदावर काम करता येते.

इंटरनेटद्वारे जे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे त्यामुळे समाज माध्यमे निर्माण झाली आहेत .

बाह्य दुवे संपादन

हे सुद्धा पहा संपादन