बातमीदारांनी दिलेल्या बातमीची सत्यासत्यता पडताळणे, संपादन करणे, शक्य असल्यास बातमीचे पुनर्लेखन करणे, बातमीचा मथळा ठरविणे, एखादी बातमी अद्ययावत करणे, आवश्यकता वाटल्यास पानाचा लेआऊट बदलणे इ. स्वरूपाची कामे उपसंपादकांना करावी लागतात.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=2773:2009-08-25-12-11-48&catid=103:2009-08-05-07-14-08&Itemid=116 Archived 2010-01-17 at the Wayback Machine. ची कॅश आहे. 30 Sep 2009 16:56:45 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.