न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९६४-६५
पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६४-६५ याच्याशी गल्लत करू नका.
न्यू झीलंड क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल १९६५ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका पाकिस्तानने २-० अशी जिंकली. पाहुण्या न्यू झीलंडचे नेतृत्व जॉन रिचर्ड रीड यांनी केले.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९६४-६५ | |||||
पाकिस्तान | न्यू झीलंड | ||||
तारीख | २७ मार्च – १४ एप्रिल १९६५ | ||||
संघनायक | हनीफ मोहम्मद | जॉन रिचर्ड रीड | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२७-३० मार्च १९६५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- सलाहुद्दीन (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.