फ्रांसिस जेम्स फ्रँक कॅमेरॉन (१ जून, १९३२:ड्युनेडिन, न्यू झीलंड - २ जानेवारी, २०२३) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९६१ ते १९६५ दरम्यान १९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करायचा.