सलाहुद्दिन सल्लू

(सलाहुद्दीन (क्रिकेट खेळाडू) या पानावरून पुनर्निर्देशित)

सलाहुद्दीन मुल्ला तथा सलाहुद्दील सल्लू (१४ फेब्रुवारी, इ.स. १९४७:अलीगढ, भारत - ) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून पाच कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "सलाहुद्दीन". क्रिकइन्फो.कॉम.