पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६४-६५

पाकिस्तान क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी १९६५ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. पाकिस्तानने न्यू झीलंडचा पहिल्यांदाच दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६४-६५
न्यू झीलंड
पाकिस्तान
तारीख २२ जानेवारी – १६ फेब्रुवारी १९६५
संघनायक जॉन रिचर्ड रीड हनीफ मोहम्मद
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
२२-२६ जानेवारी १९६५
धावफलक
वि
२६६ (११४.२ षटके)
जॉन रिचर्ड रीड ९७
आसिफ इकबाल ५/४८ (२५ षटके)
१८७ (९५ षटके)
अब्दुल कादिर ४६
डिक मोत्झ ४/४५ (२० षटके)
१७९/७घो (८०.४ षटके)
नोएल मॅकग्रेगोर ३७*
आरिफ बट ३/६२ (२९ षटके)
१४०/७ (५२ षटके)
आसिफ इकबाल ५२*
डिक मोत्झ ३/३४ (१५ षटके)
सामना अनिर्णित.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन

२री कसोटी

संपादन
२९ जानेवारी - २ फेब्रुवारी १९६५
धावफलक
वि
२२६ (१५४ षटके)
जावेद बर्की ६३
फ्रँक कॅमेरॉन ४/३६ (२६ षटके)
२१४ (९८.४ षटके)
रॉस मॉर्गन ६६
आसिफ इकबाल ५/५२ (२७ षटके)
२०७ (१००.१ षटके)
अब्दुल कादिर ५८
फ्रँक कॅमेरॉन ५/३४ (२३ षटके)
१६६/७ (८० षटके)
ग्रॅहाम डाउलिंग ६२
परवेझ सज्जाद ५/४२ (२५ षटके)
सामना अनिर्णित.
इडन पार्क, ऑकलंड
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
  • रॉस मॉर्गन (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

संपादन
१२-१६ फेब्रुवारी १९६५
धावफलक
वि
२०६ (८३ षटके)
मोहम्मद इल्यास ८८
ब्रायन यूली ३/४८ (११ षटके)
२०२ (९८.५ षटके)
बॅरी सिंकलेर ४६
आसिफ इकबाल ४/४६ (२५.५ षटके)
३०९/८घो (९३.३ षटके)
हनीफ मोहम्मद १००*
रिचर्ड कूलींग ३/५० (१७ षटके)
२२३/५ (८३ षटके)
रॉस मॉर्गन ९७
आसिफ इकबाल २/२९ (१६ षटके)