न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८४
(न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८४ या पानावरून पुनर्निर्देशित)
न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून-जुलै १९८४ दरम्यान तीन महिला कसोटी सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. महिला कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली तर महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका इंग्लंड महिलांनी ३-० अशी जिंकली.
न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८४ | |||||
इंग्लंड महिला | न्यू झीलंड महिला | ||||
तारीख | २४ जून – २९ जुलै १९८४ | ||||
संघनायक | जॅन साउथगेट | डेबी हॉक्ली | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन २४ जून १९८४
धावफलक |
वि
|
न्यूझीलंड
१४८/७ (५५ षटके) | |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
- ५५ षटकांचा सामना.
- जेन पॉवेल, जून एडने, साराह पॉटर (इं), ॲन मॅककेन्ना, डायना कार्ड, इनग्रीड जागेरस्मा, जीनेट डनिंग आणि रोझ सिग्नल (न्यू) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- पूर्वी आंतरराष्ट्रीय XI महिला क्रिकेट संघाकडून खेळल्यानंतर गिलियन मॅककॉन्वे हिने या सामन्याद्वारे इंग्लंड महिलांतर्फे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
संपादन ३० जून १९८४
धावफलक |
वि
|
इंग्लंड
१५१/४ (४५.५ षटके) | |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ५३ षटकांचा करण्यात आला.
- ५५ षटकांचा सामना.
- लिझ सिग्नल (न्यू) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- ग्रेस रोड हे मैदान महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचे आयोजन करणारे जगातले ५०वे मैदान ठरले.
३रा सामना
संपादन २१ जुलै १९८४
धावफलक |
वि
|
न्यूझीलंड
१६७/६ (५४ षटके) | |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ५४ षटकांचा करण्यात आला.
- ५५ षटकांचा सामना.
- शोना गिलख्रिस्ट (न्यू) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
महिला कसोटी मालिका
संपादन१ली महिला कसोटी
संपादन६-८ जुलै १९८४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
- अवरिल स्टार्लिंग, कॅरॉल हॉज, गिलियन मॅककॉन्वे, जॅनेट टेडस्टोन, जून एडने, सुझॅन मेटकाफ (इं), इनग्रीड जागेरस्मा, जीनेट डनिंग, कॅरेन प्लमर, लिंडा फ्रेसर, लिझ सिग्नल, रोझ सिग्नल आणि निकी टर्नर (न्यू) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
२री महिला कसोटी
संपादन१४-१७ जुलै १९८४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- जॅकी क्लार्क आणि शोना गिलख्रिस्ट (न्यू) या दोघींनी महिला कसोटी पदार्पण केले.
३री महिला कसोटी
संपादन२७-२९ जुलै १९८४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
- हेलेन स्टॉथर, जेन पॉवेल, जिल स्टॉकडेल आणि साराह पॉटर या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.