जून एलिझाबेथ एडने (२७ एप्रिल, १९५६:केंट, इंग्लंड - हयात) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९८५ दरम्यान ८ महिला कसोटी आणि ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.