न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२२-२३

न्यू झीलंड क्रिकेट संघ डिसेंबर २०२२ आणि जानेवारी २०२३ मध्ये दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करत आहे.[][] कसोटी सामने २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग बनतील आणि एकदिवसीय सामने २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा भाग बनतील.[]

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२२-२३
पाकिस्तान
न्यू झीलंड
संघनायक बाबर आझम टिम साउथी (कसोटी)
केन विल्यमसन (ए.दि.)
कसोटी मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
सर्वाधिक धावा सरफराज अहमद (३३५) टॉम लॅथम (२८१)
सर्वाधिक बळी अब्रार अहमद (११) इश सोधी (१३)
मालिकावीर सरफराज अहमद (पा)
एकदिवसीय मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा मोहम्मद रिझवान (१८२) केन विल्यमसन (१६४)
सर्वाधिक बळी नसीम शाह (८) टिमोथी साउथी (६)
मालिकावीर डेव्हन कॉन्वे (न्यू)

एप्रिल २०२२ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डने पुष्टी केली की ही मालिका होणार आहे.[][] या दौऱ्यानंतर, सप्टेंबर २०२१ मध्ये पुढे ढकलण्यात आलेल्या मालिकेची भरपाई म्हणून पाच एकदिवसीय सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांसाठी न्यू झीलंड एप्रिल २०२३ मध्ये पाकिस्तानला परतणार आहे[][]

ऑक्टोबर २०२२ मध्ये, पीसीबीने दौऱ्यासाठी सामने जाहीर केले.[] सुरुवातीला, दुसरी कसोटी मुलतान येथे खेळली जाणार होती,,[] परंतु नंतर मुलतानमधील खराब हवामानामुळे कराचीला हलविण्यात आली.[१०] २४ डिसेंबर २०२२ रोजी, पीसीबीने सुधारित सामन्यांची पुष्टी केली की सर्व सामने कराचीमध्ये खेळवले जातील.[११]

कसोटी मालिकेच्या आधी, केन विल्यमसनने आपल्या भूमिकेतून पायउतार झाल्यानंतर,[१२] टिम साउथीची न्यू झीलंडचा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.[१३]

कसोटी ए.दि.
  पाकिस्तान[१४]   न्यूझीलंड[१५]   पाकिस्तान[१६]   न्यूझीलंड[१७]

२४ डिसेंबर २०२२ रोजी, मिर हमझा, साजिद खान आणि शाहनवाझ दहानी यांना पाकिस्तानच्या कसोटी संघात समाविष्ट करण्यात आले.[१८] न्यू झीलंडचा ॲडम मिल्ने दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आणि त्याच्या जागी ब्लेर टिकनरचा समावेश करण्यात आला होता.[१९]

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
२६–३० डिसेंबर २०२२
धावफलक
वि
४३८ (१३०.५ षटके)
बाबर आझम १६१ (२८०)
टिम साउथी ३/६९ (२५.५ षटके)
६१२/९घो (१९४.५ षटके)
केन विल्यमसन २००* (३९४)
अब्रार अहमद ५/२०५ (६७.५ षटके)
३११/८घो (१०३.५ षटके)
इमाम उल हक ९६ (२०६)
इश सोधी ६/८६ (३६.५ षटके)
६१/१ (७.३ षटके)
टॉम लॅथम ३५* (२४)
अब्रार अहमद १/२३ (३ षटके)
सामना अनिर्णित
राष्ट्रीय स्टेडियम, कराची
पंच: अलिम दर (पा) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
सामनावीर: केन विल्यमसन (न्यू)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
  • ५व्या दिवशी अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे ९. षटकांचा खेळ वाया गेला.
  • इश सोधीचे (न्यू) कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ५ बळी.[२०]
  • विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: पाकिस्तान ४, न्यू झीलंड ४.


२री कसोटी

संपादन
२–६ जानेवारी २०२३
धावफलक
वि
४४९ (१३१ षटके)
डेव्हन कॉन्वे १२२ (१९१)
अब्रार अहमद ४/१४९ (३७ षटके)
४०८ (१३३ षटके)
सौद शकील १२५* (३४१)
एजाज पटेल ३/८८ (१७ षटके)
२७७/५घो (८२ षटके)
मायकेल ब्रेसवेल ७४* (११९)
मिर हमझा १/३८ (११ षटके)
३०४/९ (९० षटके)
सरफराज अहमद ११८ (१७६)
मायकेल ब्रेसवेल ४/७५ (२० षटके)
सामना अनिर्णित
राष्ट्रीय स्टेडियम, कराची
पंच: अलिम दर (पा) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
सामनावीर: सरफराज अहमद (पा)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी
  • सौद शकीलचे (पा) क्रिकेटमध्ये पहिले शतक.


एकदिवसीय मालिका

संपादन

१ला आं. ए. दि. सामना

संपादन
९ जानेवारी २०२३
१४:३० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
२५५/९ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
२५८/४ (४८.१ षटके)
मायकेल ब्रेसवेल ४३ (४२)
नसीम शाह ५/५७ (१० षटके)
पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
राष्ट्रीय स्टेडियम, कराची
पंच: अलिम दर (पा) आणि असिफ याकूब (पा)
सामनावीर: नसीम शाह (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण
  • उसामा मीर (पा) आणि हेन्री शिपले (न्यू) या दोघांचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
  • विश्वचषक सुपर लीग गुण: पाकिस्तान १०, न्यू झीलंड ०.


२रा आं. ए. दि. सामना

संपादन
११ जानेवारी २०२३
१४:३० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
२६१ (४९.५ षटके)
वि
  न्यूझीलंड
१८२ (४३ षटके)
डेव्हन कॉन्वे १०१ (९२)
मोहम्मद नवाझ ४/३८ (१० षटके)
बाबर आझम ७९ (११४)
टिमोथी साउथी २/३३ (६ षटके)
न्यू झीलंड ७९धावांनी विजयी
राष्ट्रीय स्टेडियम, कराची
पंच: अलिम दर (पा) आणि रशीद रियाझ (पा)
सामनावीर: डेव्हन कॉन्वे (न्यू)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
  • विश्वचषक सुपर लीग गुण: न्यू झीलंड १०, पाकिस्तान ०.


३रा आं. ए. दि. सामना

संपादन
१३ जानेवारी २०२३
१४:३० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान  
२८०/९ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
२८१/८ (४८.१ षटके)
फखर झमान १०१ (१२२)
टिमोथी साउथी ३/५६ (१० षटके)
ग्लेन फिलिप्स ६३* (४२)
मोहम्मद वसिम २/३५ (५ षटके)
न्यू झीलंड २ गडी राखून विजयी
राष्ट्रीय स्टेडियम, कराची
पंच: अलिम दर (पा) आणि अहसान रझा (पा)
सामनावीर: ग्लेन फिलिप्स (न्यू)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
  • कामरान गुलाम (पा) ह्याने हॅरीस सोहेलचा बदली खेळाडू म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.[२१]
  • विश्वचषक सुपर लीग गुण: न्यू झीलंड १०, पाकिस्तान ०.


संदर्भयादी

संपादन
  1. ^ "ब्लॅककॅप्स २०२२-२३ मध्ये दोन वेळा पाकिस्तानचा दौरा करणार". न्यू झीलंड क्रिकेट. 2021-12-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "न्यू झीलंड २०२२-२३ मध्ये दोनदा पाकिस्तानचा दौरा करणार आहे". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "ब्लॅककॅप्स २०२२/२३ मध्ये दोन वेळा पाकिस्तानचा दौरा करणार". स्टफ. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये इंग्लंड, न्यू झीलंड पाकिस्तानचा दौरा करणार". क्रिकबझ्झ. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "पाकिस्तान क्रिकेट संघासाठी १२ व्यस्त महिन्यांचे वेळापत्रक जाहीर". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "पुढे ढकलण्यात आलेल्या मालिकेची भरपाई करण्यासाठी न्यू झीलंड २०२२-२३ मध्ये दोनदा पाकिस्तानचा दौरा करणार आहे". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "न्यू झीलंड २०२२-२३ मध्ये दोनदा पाकिस्तानला परतणार". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  8. ^ "पीसीबीकडून पाकिस्तानमध्ये न्यू झीलंडच्या दोन कसोटी, आठ एकदिवसीय आणि पाच टी२० सामन्यांचे तपशील उघड". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  9. ^ "पाकिस्तान विरुद्ध न्यू झीलंड मालिका २६ डिसेंबरपासून सुरू होणार". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  10. ^ "पाकिस्तान विरुद्ध न्यू झीलंड यांच्यातील दुसरी कसोटी हवामानाच्या चिंतेमुळे मुलतानहून कराचीला हलवली गेली". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  11. ^ "पाकिस्तान विरुद्ध न्यू झीलंड मालिकेचे अद्यतनित वेळापत्रक". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  12. ^ "विल्यमसन कसोटी कर्णधारपदावरून पायउतार, साऊथीची नियुक्ती". न्यू झीलंड क्रिकेट. 2022-12-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  13. ^ "न्यू झीलंडतर्फे पाकिस्तानसाठी नवा कसोटी संघ जाहीर साउथी करणार नेतृत्व". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  14. ^ "न्यू झीलंड कसोटीसाठी पाकिस्तानने हसन अलीला परत बोलावले, शाहीन अद्याप बाहेर". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  15. ^ "सोधी आणि फिलिप्सचे कसोटी संघात पुनरागमन, टिकनर कायम". न्यू झीलंड क्रिकेट. 2022-12-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  16. ^ "हरिस सोहेल, फखर जमान यांचे न्यू झीलंड वनडेसाठी पाकिस्तान संघात पुनरागमन". ईएसपीएन क्रिकइन्फो. ६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  17. ^ "वेगवेगळे कर्णधार, न्यू झीलंडने पाकिस्तान, भारत दौऱ्यासाठी एकदिवसीय संघांची नावे जाहीर, प्रमुख खेळाडूंना परत बोलावले". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  18. ^ "न्यू झीलंड कसोटीसाठी पाकिस्तान संघात साजिद खानसह तीन खेळाडूंचा समावेश". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  19. ^ "ॲडम मिल्नेची न्यू झीलंडच्या पाकिस्तान आणि भारतातील एकदिवसीय मालिकेतून माघार". ईएसपीएन क्रिकइन्फो. ६ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  20. ^ "सोधीज मेडन फाइफर कीप्स न्यू झीलंड इन द हंट". क्रिकबझ्झ (इंग्रजी भाषेत). ३ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
  21. ^ "पाकिस्तान वि न्यू झीलंड : कामरान गुलामला हरिस सोहेलसाठी पर्याय म्हणून नाव देण्यात आले". क्रिकट्रॅकर. १४ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन