उसामा मीर (२३ डिसेंबर, १९९५:सियालकोट, पंजाब, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून २०२३ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगस्पिन गोलंदाजी करतो.