नोव्ही साद (सर्बियन: Нови Сад, Novi Sad) ही सर्बिया देशाच्या व्हॉयव्होडिना ह्या स्वायत्त प्रदेशाची राजधानी असून ते व सर्बियातील (बेलग्रेड खालोखाल) दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ते सर्बियाच्या उत्तर भागात डॅन्यूब नदीकाठावर वसलेले आहे. ते सर्बियामधील सर्वात मोठे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.

नोव्ही साद
Нови Сад
सर्बियामधील शहर

Panorama of Novi Sad.jpg

Flag of Novi Sad, Serbia.jpg
ध्वज
Novi Sad 001.png
चिन्ह
नोव्ही साद is located in सर्बिया
नोव्ही साद
नोव्ही साद
नोव्ही सादचे सर्बियामधील स्थान

गुणक: 45°15′N 19°51′E / 45.25°N 19.85°E / 45.25; 19.85

देश सर्बिया ध्वज सर्बिया
प्रांत व्हॉयव्होडिना
स्थापना वर्ष इ.स. १६९४
क्षेत्रफळ ६९९ चौ. किमी (२७० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६४० फूट (२०० मी)
लोकसंख्या  
  - शहर २,९३,५०८[१]
  - घनता रुपांतरण त्रूटी: मूल्य "https://mr.wikipedia.org/w/index.php?शीर्षक=%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6&action=edit" अंकातच आवश्यक आहे
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
www.novisad.rs

जुळी शहरेसंपादन करा

नोव्ही सादचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.

संदर्भसंपादन करा

  1. ^ "Broj stanovnika po naseljima" (Serbian मजकूर). JP Informatika Novi Sad. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक १९ ऑगस्ट २०१४ रोजी मिळविली). 2011-08-23 रोजी पाहिले. 
  2. ^ "List of Twin Towns in the Ruhr District[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". © 2009 Twins2010.com. 2009-10-28 रोजी पाहिले.  Wikilink embedded in URL title (सहाय्य)


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: