डॉर्टमुंड (जर्मन: Dortmund) हे जर्मनी देशाच्या नोर्डर्‍हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक शहर आहे. हे शहर रुहर परिसरातील एक महत्त्वाचे शहर आहे. ५.८ लाख लोकसंख्या असलेले डॉर्टमुंड जर्मनीतील सातव्या तर युरोपियन संघातील ३४व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

डॉर्टमुंड
Dortmund
जर्मनीमधील शहर

Reinoldi turm.jpg

Flag of Dortmund.svg
ध्वज
DEU Dortmund COA.svg
चिन्ह
डॉर्टमुंड is located in जर्मनी
डॉर्टमुंड
डॉर्टमुंड
डॉर्टमुंडचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 51°31′N 7°28′E / 51.517°N 7.467°E / 51.517; 7.467

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य नोर्डर्‍हाईन-वेस्टफालन
क्षेत्रफळ २८०.४ चौ. किमी (१०८.३ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ५,८०,४४४
  - घनता २,०७० /चौ. किमी (५,४०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.dortmund.de/

जुळी शहरेसंपादन करा

डॉर्टमुंडचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.[१]

चित्रदालनसंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ a b c d "List of Twin Towns in the Ruhr District" (PDF). © 2009 Twins2010.com. 2009-10-28 रोजी पाहिले. External link in |publisher= (सहाय्य)[मृत दुवा]
  2. ^ "Leeds - Dortmund partnership". Leeds.gov.uk. Archived from the original on ६ जुलै २०१४. 2008-10-14 रोजी पाहिले.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: