नेरळ जंक्शन रेल्वे स्थानक

(नेरळ जंक्शन या पानावरून पुनर्निर्देशित)

नेरळ जंक्शन हे रायगड जिल्ह्याच्या नेरळ गावामधील एक रुंदमापी रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर स्थित आहे. उपनगरी मार्गावरील धिम्या गतीच्या लोकल गाड्यांखेरीज पुण्याकडे जाणा-या डेक्कन एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस व मुंबईकडे जाणारी सह्याद्री एक्सप्रेस ह्या लांब पल्ल्याच्या गाड्यादेखील नेरळ येथे थांबतात.

नेरळ

मध्य रेल्वे स्थानक
मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता नेरळ, रायगड जिल्हा
गुणक 19°1′36″N 73°19′6″E / 19.02667°N 73.31833°E / 19.02667; 73.31833
मार्ग

मुंबई-चेन्नई मार्ग

नेरळ - माथेरान नॅरो गेज
फलाट

3 ब्रॉड गेज

2 नॅरो गेज
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
चालक मध्य रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
नेरळ जंक्शन रेल्वे स्थानक is located in महाराष्ट्र
नेरळ जंक्शन रेल्वे स्थानक
महाराष्ट्रमधील स्थान
नेरळ जंक्शन
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
शेलू
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
भिवपुरी रोड
स्थानक क्रमांक: ३३ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ८६ कि.मी.


बाह्य दुवे

संपादन