देजॉन

(दैजोन या पानावरून पुनर्निर्देशित)

देजॉन हे दक्षिण कोरिया देशामधील पाचव्या क्रमांकाचे मोठे महानगर व विशेष केंद्रशासित शहरांपैकी एक आहे. देजॉन दक्षिण कोरियाच्या मध्य भागात वसले असून देशामधील वाहतूकीचे सर्वात मोठे केंद्र आहेत. कोरियामधील सर्व महत्त्वाचे व वर्दळीचे महामार्ग व दृतगती तसेच इतर रेल्वेमार्ग देजॉनमधून जातात.

देजॉन
대전광역시 (हांगुल)
大田廣域市 (हांजा)
दक्षिण कोरियामधील शहर
देजॉनचे दक्षिण कोरियामधील स्थान

गुणक: 36°21′N 127°23′E / 36.350°N 127.383°E / 36.350; 127.383

देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
प्रांत दक्षिण चुंगचॉंग प्रांत
क्षेत्रफळ ५३९.८५ चौ. किमी (२०८.४४ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर १५,३७,३२४
  - घनता २,८०० /चौ. किमी (७,३०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १:००
http://www.daejeon.go.kr



जुळी शहरे संपादन

शहर प्रदेश देश कधीपासून
ओदा शिमाने   जपान 1987
सिअ‍ॅटल वॉशिंग्टन   अमेरिका 1989
बुडापेस्ट   हंगेरी 1994
नांजिंग च्यांग्सू   चीन 1994
कॅल्गारी आल्बर्टा   कॅनडा 1996
ग्वादालाहारा हालिस्को   मेक्सिको 1997
उप्साला   स्वीडन 1999
नोवोसिबिर्स्क नोवोसिबिर्स्क ओब्लास्त   रशिया 2001
ब्रिस्बेन क्वीन्सलंड   ऑस्ट्रेलिया 2002
सप्पोरो होक्काइदो   जपान 2010

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: