च्यांग्सू
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
च्यांग्सू (देवनागरी लेखनभेद : ज्यांग्सू; सोपी चिनी लिपी: 江苏 ; पारंपरिक चिनी लिपी: 江蘇 ; फीनयीन: Jiāngsū ; ) हा चीन देशाच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रांत आहे. याच्या उत्तरेला षांतोंग, पश्चिमेला आंह्वी, दक्षिणेस च-च्यांग व षांघाय या चिनी प्रांतांच्या सीमा भिडल्या. याच्या पूर्वेस पिवळा समुद्र पसरला असून, च्यांग्सूच्या दक्षिण भागातून यांगत्झे नदी वाहते. षांघाय, पैचिंग, थ्यांचिन या प्रांततुल्य नगरपालिकांचा अपवाद वगळता हा लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला प्रांत आहे. नानचिंग येथे च्यांग्सूची राजधानी आहे.
च्यांग्सू 江苏省 | |
चीनचा प्रांत | |
![]() च्यांग्सूचे चीन देशामधील स्थान | |
देश | ![]() |
राजधानी | नानचिंग |
क्षेत्रफळ | १,०२,६०० चौ. किमी (३९,६०० चौ. मैल) |
लोकसंख्या | ७,७२,४५,००० |
घनता | ७३६ /चौ. किमी (१,९१० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | CN-JS |
संकेतस्थळ | http://www.jiangsu.gov.cn/ |
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- च्यांग्सू शासनाचे संकेतस्थळ (चिनी व इंग्लिश मजकूर)
- च्यांग्सू पर्यटन विभागाचे संकेतस्थळ (चिनी, इंग्लिश व स्पॅनिश मजकूर)