दिल्ली सराई रोहिल्ला रेल्वे स्थानक

दिल्लीमधील एक रेल्वे स्थानक

दिल्ली सराई रोहिल्ला रेल्वे स्थानक हे भारताची राजधानी दिल्ली महानगरामधील एक रेल्वे स्थानक आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी वापरल्या जात असलेल्या सराई रोहिल्लामधून प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, राजस्थानगुजरातकडे जाणाऱ्या गाड्या सुटतात.

दिल्ली सराई रोहिल्ला
भारतीय रेल्वे टर्मिनस
फलक
स्थानक तपशील
पत्ता दिल्ली
गुणक 28°39′47″N 77°11′11″E / 28.66306°N 77.18639°E / 28.66306; 77.18639
समुद्रसपाटीपासूनची उंची २२०.९५ मी
मार्ग दिल्ली-जयपूर मार्ग
दिल्ली-फझिल्का मार्ग
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८७३
विद्युतीकरण होय
संकेत DEE
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग उत्तर रेल्वे
स्थान
सराई रोहिल्ला is located in दिल्ली
सराई रोहिल्ला
सराई रोहिल्ला
दिल्लीमधील स्थान

प्रमुख गाड्या

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन