जोधपूर जंक्शन रेल्वे स्थानक

(जोधपूर रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

जोधपूर जंक्शन हे राजस्थानच्या जोधपूर शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. उत्तर पश्चिम रेल्वेच्या जोधपूर विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. सध्या जोधपूर राजस्थानातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. जोधपूर स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी येथे भगत की कोठी हे नवे स्थानक विकसित करण्यात आले आहे.

जोधपूर
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानकाचे रात्रीचे दृश्य
स्थानक तपशील
पत्ता जोधपूर, जोधपूर जिल्हा, राजस्थान
गुणक 26°16′59″N 73°1′21″E / 26.28306°N 73.02250°E / 26.28306; 73.02250
समुद्रसपाटीपासूनची उंची २४१ मी
मार्ग जेसलमेर-जोधपूर
जयपूर-जोधपूर
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८८५
विद्युतीकरण नाही
संकेत JU
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग उत्तर पश्चिम रेल्वे
स्थान
जोधपूर जंक्शन रेल्वे स्थानक is located in राजस्थान
जोधपूर जंक्शन रेल्वे स्थानक
राजस्थानमधील स्थान

प्रमुख रेल्वेगाड्या संपादन

बाह्य दुवे संपादन