तोलुका
तालुका याच्याशी गल्लत करू नका.
तोलुका (स्पॅनिश: Toluca) ही मेक्सिको देशाच्या मेक्सिको ह्याच नावाच्या राज्याची राजधानी आहे. हे शहर मेक्सिकोच्या दक्षिण भागात मेक्सिको सिटीच्या ६३ किमी नैर्ऋत्येस वसले असून ते मेक्सिकोमधील एक प्रमुख शहर आहे. २०१० साली ८ लाखाहून अधिक शहरी लोकसंख्या असलेले तोलुका मेक्सिकोमधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर व पाचव्या क्रमांकाचे महानगर आहे.
तोलुका Ciudad de Toluca |
|||
मेक्सिकोमधील शहर | |||
| |||
देश | मेक्सिको | ||
राज्य | मेक्सिको | ||
स्थापना वर्ष | १९ मे, इ.स. १५२२ | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ८,७५० फूट (२,६७० मी) | ||
लोकसंख्या (२०१०) | |||
- शहर | ८,१९,५६१ | ||
- महानगर | १६,१०,७८६ | ||
प्रमाणवेळ | यूटीसी - ६:०० | ||
toluca.gob.mx |
खेळ
संपादनफुटबॉल हा येथील सर्वात प्रसिद्ध खेळ असून दिपोर्तिवो तोलुका एफ.सी. हा येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहे. १९७० व १९८६ फिफा विश्वचषकांधील यजमान शहरांपैकी तोलुका हे एक होते.
जुळी शहरे
संपादनसंदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2014-02-20 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील तोलुका पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |