तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ
(तिरूवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ [१](आहसंवि: TRV, आप्रविको: VOTV) हे भारताच्या केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम येथे असलेला विमानतळ आहे. येथून भारतातील सगळी प्रमुख शहरे आणि कुवैत, दुबई, क्वालालंपूर, सिंगापूर, रियाध, दम्मम, शारजाह आणि मध्यपूर्वेतील अनेक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे.
तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ തിരുവനന്തപുരം വിമാനത്താവളം | |||
---|---|---|---|
आहसंवि: TRV – आप्रविको: VOTV | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
स्थळ | तिरुवनंतपुरम | ||
हब | |||
समुद्रसपाटीपासून उंची | १३ फू / ४ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 08°28′56″N 76°55′12″E / 8.48222°N 76.92000°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
मी | फू | ||
१४/३२ | ३,३९८ | ११,१४८ | डांबरी |
शहराच्या पश्चिमेस साधारण ४ किमी आणि कोवालम पुळणीपासून १६ किमी अंतरावर असलेला हा विमानतळ केरळमधील सगळ्यात पहिला विमानतळ आहे.[१] दक्षिण आशियातील अनेक देशांतील प्रवासी मध्यपूर्वेत जाण्यासाठी या विमानतळाचा उपयोग करतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ^ a b Trivandrum International Airport Archived 2010-11-25 at the Wayback Machine., official airport name as per Airports Authority of India