डेहराडून रेल्वे स्थानक

देहरादून रेल्वे स्थानक हे उत्तराखंडच्या देहरादून शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. हरिद्वारमार्गे दिल्लीहावडाकडे जाणारा उत्तर रेल्वेचा मार्ग देहरादून येथे संपतो.

देहरादून
भारतीय रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता देहरादून, देहरादून जिल्हा, उत्तराखंड
गुणक 30°18′50″N 78°2′00″E / 30.31389°N 78.03333°E / 30.31389; 78.03333
समुद्रसपाटीपासूनची उंची ६३६.९६ मी
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८९९
विद्युतीकरण नाही
संकेत DDN
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मोरादाबाद विभाग, उत्तर रेल्वे
स्थान
देहरादून is located in उत्तराखंड
देहरादून
देहरादून
उत्तराखंडमधील स्थान

प्रमुख रेल्वेगाड्या

संपादन

बाह्य दुवे

संपादन