चूक भूल द्यावी घ्यावी

चूक भूल द्यावी घ्यावी
कलाकार दिलीप प्रभावळकर, सुकन्या कुलकर्णी-मोने, नयना आपटे, प्रियदर्शन जाधव, सायली फाटक
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १०४
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ बुधवार ते शनिवार रात्री ०९:३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १८ जानेवारी २०१७ – २९ जुलै २०१७
अधिक माहिती
आधी काहे दिया परदेस
नंतर नकटीच्या लग्नाला यायचं हं