खबरदार (चित्रपट)
(खबरदार, चित्रपट या पानावरून पुनर्निर्देशित)
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
खबरदार | |
छायाचित्र | |
निर्मिती वर्ष | २००५ |
निर्मिती | महेश कोठारे |
दिग्दर्शन | महेश कोठारे |
कथा | महेश कोठारे |
पटकथा | महेश कोठारे, अभिराम भडकमकर |
संवाद | अभिराम भडकमकर |
संकलन | संजय दाबके |
छाया | श्याम चव्हाण |
गीते | विवेक आपटे |
संगीत | अशोक पत्की |
ध्वनी | |
पार्श्वगायन | वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, ऋषिकेश कामेरकर, बेला सुलाखे |
नृत्यदिग्दर्शन | उमेश जाधव |
वेशभूषा | श्याम कांबळे |
रंगभूषा | महादेव दळवी |
प्रमुख कलाकार | भरत जाधव, निर्मिती सावंत, संजय नार्वेकर, पंढरीनाथ कांबळे, मकरंद अनासपुरे, विनय आपटे, विजय चव्हाण, मधुरा वेलणकर, रसिका जोशी |
कलाकार
संपादन- भरत जाधव = भरत भालेराव
- निर्मिती सावंत = गौरी शृंगारपुरे
- संजय नार्वेकर = मारुती कांबळे
- विनय आपटे = अण्णा चिंबोरी
- पंढरीनाथ कांबळे = पॅडी
- मकरंद अनासपुरे = मिनिस्टर
- विजय चव्हाण = होम मिनिस्टर
- मधुरा वेलणकर = प्रियांका
- रसिका जोशी = मारुती कांबळेची आई
पार्श्वभूमी
संपादनपत्रकारितेची मूल्ये खऱ्या अर्थाने अंगी बाणविणारा खबरदार या वृत्तपत्राचा धडाडीचा पत्रकार भरत भालेराव आणि एक सामान्य ट्रक ड्रायव्हर मारुति कांबळे एकमेकांच्या मदतीने गुंडगिरी आणि गुंडांशी असलेले मंत्र्यांचे संबंध व भ्रष्टाचार उघडकीस आणतात. त्याची रंजक गोष्ट म्हणजे खबरदार.
कथानक
संपादनउल्लेखनीय
संपादनया चित्रपटात खालील गाणी आहेत.
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |