खगोलशास्त्रीय चिन्हे

खगोलशास्त्रीय चिन्हे अवकाशातील विविध वस्तू तसेच घटना दाखविण्यासाठी वापरण्यात येतात. खाली दिलेली यादी सामान्यतः वापरण्यात येणारी चिन्हे दर्शविते. यातील बरीच चिन्हे पाश्चिमात्य ज्योतिषशास्त्रातसुद्धा वापरली जातात.

ग्रह
नाव चिन्ह चिन्हाचा अर्थ
बुध Mercury मर्क्युरीचे शिरस्त्राण व दंड.
शुक्र Venus व्हीनसच्या हातातील आरसा.
पृथ्वी 🜨 विषुववृत्तरेखावृत्तासहित पृथ्वीगोल
♁ ग्लोबस क्रुसिंगर
मंगळ Mars मार्सची ढाल व भाला
गुरू Jupiter ज्युपिटरचे वज्रास्त्र, गरूड किंवा गुरूचे ग्रीक नाव 'झ्यूस'मधील (Zeus) "Z" [१]
शनी Saturn सॅटर्नचा कोयता किंवा विळा
युरेनस Uranus प्लूटोनियमसाठीच्या दोन चिन्हांपैकी एक किंवा सूर्यमंगळाच्या चिन्हाचे एकत्रीकरण.
Uranus युरेनसचा शोधक हर्षेलच्या आडनावाचे अद्याक्षर "H".
नेपच्यून Neptune नेपच्यूनचे त्रिशूळ
बटु ग्रह
नाव चिन्ह चिन्हाचा अर्थ
सेरेस Ceres खाली मूठ असलेला कोयता (सॅटर्नच्या वर मूठ असलेल्या कोयत्याशी तुलना करा)
प्लूटो ♇ प्लूटो (Pluto) व पर्सिव्हाल लॉवेल (Percival Lowell) यांच्या अद्याक्षरांची आकृती.
हौमिआ 🝻
माकीमाकी 🝼
एरिस ⯰ एरिसचा हात.)
लघुग्रह
नाव चिन्ह चिन्हाचा अर्थ
2 Pallas Pallas Modified symbol for female/Shield of Athena?
3 Juno Juno Peacock (totem of Juno).
4 Vesta Vesta Hearth or fire-altar.
5 Astraea Anchor (inverted), or possibly scales of justice.
6 Hebe Cup
7 Iris Rainbow with star under it (asteroid means star-like)
8 Flora Stylised flower
9 Metis Eye, with star above it (asteroid means star-like)
10 Hygeia Rod of Asclepius
11 Parthenope
12 Victoria
14 Irene
15 Eunomia
16 Psyche
28 Bellona
35 Leukothea
37 Fides
उपग्रह
नाव चिन्ह चिन्हाचा अर्थ
चंद्र (वर्धिष्णू) First quarter moon वर्धिष्णू चंद्र
चंद्र (क्षयगामी) Last quarter Moon क्षयगामी (कमी होत जाणारा) चंद्र
अवकाशातील इतर वस्तू
नाव चिन्ह चिन्हाचा अर्थ
सूर्य Sol सूर्याचे चिन्ह
इतर चिन्हे
नाव चिन्ह चिन्हाचा अर्थ
धूमकेतू
ascending node
descending node
conjunction
opposition

हेसुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "Planet Symbols". Archived from the original on 2015-04-09. 2008-11-24 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); More than one of |अ‍ॅक्सेसदिनांक= and |access-date= specified (सहाय्य)

बाह्य दुवे संपादन