माकीमाकी (चिन्ह: Makemake symbol (fixed width).svg,[१] अधिकृत नाव: (१३६४७२) माकीमाकी) हा कायपर पट्ट्यातील एक बटु ग्रह आहे. तो आकारमानाने प्लुटोच्या २/३ आहे.

हबल दुर्बीणीने घेतलेले माकीमाकीचे छायाचित्र