नेपच्यून (रोमन देव)
नेपच्यून (लॅटिन: Neptūnus) हा रोमन मिथकशास्त्रांनुसार पाणी व समुद्रांचा अधिपती असलेला देव आहे. तो ज्युपिटर व प्लूटो यांचा भाऊ आहे. ग्रीक मिथकशास्त्रांमधील पोसायडनाशी नेपच्युनाच्या व्यक्तिरेखेचे साधर्म्य आहे.
हा लेख रोमन देव "नेपच्यून" याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, नेपच्यून (निःसंदिग्धीकरण).
बारा ऑलिंपियन दैवते१ | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
ग्रीक दैवते | झ्यूस | हिअरा | पोसायडन | डीमिटर | हेस्तिया | ऍफ्रडाइटी | अपोलो | ऍरीस | आर्टेमिस | अथेना | हिफॅस्टस | हर्मीस |
रोमन दैवते | ज्युपिटर | जुनो | नेपच्यून | सेरेस | व्हेस्टा | व्हीनस | मार्स | डायाना | मिनर्व्हा | व्हल्कन | मर्क्युरी |
१ : समान स्तंभातील दैवते दोन्ही मिथकशास्त्रांमध्ये एकसारखीच आहेत.