ज्युनो

(जुनो या पानावरून पुनर्निर्देशित)
Disambig-dark.svg

ज्युनो ही प्रमुख रोमन देवता आहे. ती सॅटर्नची मुलगी व ज्युपिटरची मोठी बहीण (तसेच पत्नी) आहे. ती व ग्रीक देवता हीरा सारख्याच आहेत.

व्हॅटिकनमधील ज्युनोचा पुतळा


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
बारा ऑलिंपियन दैवते
ग्रीक दैवते झ्यूस हिअरा पोसायडन डीमिटर हेस्तिया ऍफ्रडाइटी अपोलो ऍरीस आर्टेमिस अथेना हिफॅस्टस हर्मीस
रोमन दैवते ज्युपिटर जुनो नेपच्यून सेरेस व्हेस्टा व्हीनस मार्स डायाना मिनर्व्हा व्हल्कन मर्क्युरी
१ : समान स्तंभातील दैवते दोन्ही मिथकशास्त्रांमध्ये एकसारखीच आहेत.


पहा : हिअरा