सेरेस (रोमन देवता)

कृषीविद्येची रोमन देवी

रोमन मिथकशास्त्रानुसार सेरेस ही वाढणाऱ्या पिकांची (विशेषतः तृणधान्ये) तसेच मातृप्रेमाची देवता आहे.

लूव्र संग्रहालयातील गव्हाचे कणीस हातात असलेला सेरेसचा पुतळा
बारा ऑलिंपियन दैवते
ग्रीक दैवते झ्यूस हिअरा पोसायडन डीमिटर हेस्तिया ऍफ्रडाइटी अपोलो ऍरीस आर्टेमिस अथेना हिफॅस्टस हर्मीस
रोमन दैवते ज्युपिटर जुनो नेपच्यून सेरेस व्हेस्टा व्हीनस मार्स डायाना मिनर्व्हा व्हल्कन मर्क्युरी
१ : समान स्तंभातील दैवते दोन्ही मिथकशास्त्रांमध्ये एकसारखीच आहेत.