क्रिकेट विश्वचषक, २०११ - सामना अधिकारी

क्रिकेट विश्वचषक, २०११ साठी पंचाची नियुक्ती पंच निवड समिती ने १२ डिसेंबर २०१० रोजी घोषित केली.स्पर्धेसाठी १८ पंचाची नियुक्ती करण्यात आली: ५ ऑस्ट्रेलिया, ६ आशिया, ३ इंग्लंड, २ न्यू झीलंड व प्रत्येकी १ दक्षिण आफ्रिकावेस्ट इंडीज. त्यांनी स्पर्धेसाठी ५ सामना अधिकारी यांची सुद्धा निवड केली.[]

पंच निवड समिती मध्ये डेव्हिड रिचर्डसन (आयसीसी जनरल मॅनेजर - क्रिकेट), रंजन मदुगले (आयसीसी मुख्य सामना अधिकारी), डेव्हिड लॉय्ड (माजी खेळाडू, प्रशिक्षक,पंच) व श्रीनिवास वेंकटराघवन (माजी इलाईट पॅनल सदस्य) होते.[]

निवड करण्यात आलेल्या पंचामध्ये १२ इलाइट तर इतर ६ आंतरराष्ट्रीय पंच आहेत.

आयसीसी इलाइट पॅनलच्या पंचांना जगातील सर्वोत्तम पंच मानले जाते, ईलाईट पंचानी सर्व महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये पंचगिरी केलीली असते.[]

पंच देश पॅनल
असद रौफ   पाकिस्तान इलाइट
बिली बाउडेन   न्यू झीलंड इलाइट
बिली डॉक्ट्रोव्ह   WIN इलाइट
अलिम दर   पाकिस्तान इलाइट
सायमन टॉफेल   ऑस्ट्रेलिया इलाइट
स्टीव डेव्हिस   ऑस्ट्रेलिया इलाइट
टोनी हिल   न्यू झीलंड इलाइट
अशोका डी सिल्वा   श्रीलंका इलाइट
इयान गोल्ड   इंग्लंड इलाइट
डॅरिल हार्पर   ऑस्ट्रेलिया इलाइट
मराईस इरास्मुस   दक्षिण आफ्रिका इलाइट
रॉड टकर   ऑस्ट्रेलिया इलाइट
शविर तारापोर   भारत आंतरराष्ट्रीय
ब्रुस ऑक्सेंफोर्ड   ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय
अमीष साहेबा   भारत आंतरराष्ट्रीय
रिचर्ड केट्टलबोरो   इंग्लंड आंतरराष्ट्रीय
नायजेल लॉंग   इंग्लंड आंतरराष्ट्रीय
कुमार धर्मसेना   श्रीलंका आंतरराष्ट्रीय
इनामुल हक (reserve)   बांगलादेश आंतरराष्ट्रीय

सामना अधिकारी

संपादन

पंच निवड समितीने ५ सामना अधिकारी यांची सुद्धा निवड केली. निवड केलेले सर्व अधिकारी आयसीसी सामना अधिकारी इलाईट पॅनलचे सदस्य आहेत.[]

Referee Country
रंजन मदुगले   श्रीलंका
रोशन महानामा   श्रीलंका
अँडी पीक्रॉफ्ट   Zimbabwe
जेफ क्रो   न्यू झीलंड
ख्रिस ब्रॉड   इंग्लंड

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ क्रिकेट विश्वचषक, २०११ - अधिकारी घोषित. स्टारब्रोक न्यूझ. १३ डिसेंबर २०१० रोजी पाहिले
  2. ^ क्रिकेट विश्वचषक, २०११ - पंच घोषित क्रिकबझ. १३ डिसेंबर २०१० रोजी पाहिले
  3. ^ क्रिकेट विश्वचषक, २०११ - पंच व सामना अधिकारी निवड याहू. १३ डिसेंबर २०१० रोजी पाहिले
  4. ^ क्रिकेट विश्वचषक, २०११ - सामना अधिकारी[permanent dead link] पाकिस्तान न्यूझ ब्लॉग. १३ डिसेंबर २०१० रोजी पाहिले

बाह्य दुवे

संपादन