जेफ क्रोव

(जेफ क्रो या पानावरून पुनर्निर्देशित)

जेफ्री जॉन क्रोव (सप्टेंबर १४, इ.स. १९५८ - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आङे.

याचा भाऊ मार्टिन क्रोवही न्यू झीलंडकडून क्रिकेट खेळला. हे दोघे इंग्लिश चित्रपट अभिनेता रसेल क्रोवचे चुलतभाऊ आहेत.

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.