कोपा अमेरिका सेन्तेनारियो

कोपा आमेरिका सेन्तेनारियो ही दक्षिण अमेरिका खंडामधील कोपा आमेरिका स्पर्धेची ४५वी आवृत्ती अमेरिका देशामध्ये खेळवली जात आहे. कॉन्मेबॉल ह्या फुटबॉल संघटनेला व कोपा आमेरिका स्पर्धेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्पर्धेची ही विशेष आवृत्ती प्रथमच दक्षिण अमेरिका खंडाच्या बाहेर आयोजीत करण्यात आली. ह्या स्पर्धेत कॉन्मेबॉलमधील १० तर कॉन्ककॅफमधील ६ असे एकूण १६ राष्ट्रीय संघ सहभाग घेत आहेत.

२०१६ कोपा आमेरिका सेन्तेनारियो
Copa América Centenario (स्पॅनिश)
अधिकृत लोगो
स्पर्धा माहिती
यजमान देश Flag of the United States अमेरिका
तारखा ३—२६ जून २०१६
संघ संख्या १६
स्थळ १० (१० यजमान शहरात)
← २०१५
२०१९ →

यजमान शहरे

संपादन

अमेरिकेमधील १० शहरांमध्ये ह्या स्पर्धेतील सामने खेळवले जात आहेत. ह्यांमधील बव्हंशी स्टेडियम्स अमेरिकन फुटबॉलसाठी वापरली जातात.

सिॲटल शिकागो फॉक्सबोरो, मॅसेच्युसेट्स
(बॉस्टन महानगर)
ईस्ट रदरफोर्ड, न्यू जर्सी
(न्यू यॉर्क शहर महानगर)
सेंच्युरीलिंक फील्ड सोल्जर फील्ड जिलेट स्टेडियम मेटलाईफ स्टेडियम
क्षमता: 67,000 क्षमता: 63,500 क्षमता: 68,756 क्षमता: 82,566
 
 
   
सॅंटा क्लारा, कॅलिफोर्निया
(सॅन फ्रान्सिस्को महानगर)
 
 
पसाडेना
 
ग्लेनडेल
 
ओरलॅंडो
 
ह्युस्टन
 
सिॲटल
 
शिकागो
 
सॅंटा क्लारा
 
फिलाडेल्फिया
 
ईस्ट रदरफोर्ड
 
फॉक्सबोरो
फिलाडेल्फिया
लिव्हाईज स्टेडियम लिंकन फील्ड
क्षमता: 68,500 क्षमता: 69,176
   
पसाडेना, कॅलिफोर्निया
(लॉस एंजेल्स महानगर)
ग्लेनडेल, ॲरिझोना
(फीनिक्स महानगर)
ह्युस्टन ओरलॅंडो
रोझ बाउल युनिव्हर्सिटी ऑफ फीनिक्स स्टेडियम NRG स्टेडियम कॅंपिंग वर्ल्ड स्टेडियम
क्षमता: 92,542 क्षमता: 63,400 क्षमता: 71,795 क्षमता: 60,219
       

सहभागी संघ

संपादन
कॉन्मेबॉल (१० संघ) कॉन्ककॅफ (६ संघ)

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत