फीनिक्स (ॲरिझोना)

अमेरिका देशातील अ‍ॅरिझोना राज्याचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर
(फीनिक्स या पानावरून पुनर्निर्देशित)


फीनिक्स हे अमेरिका देशातील अ‍ॅरिझोना राज्याचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर आहे. सुमारे १५ लाख शहर लोकसंख्या व ४० लाख महनगर लोकसंख्या असलेले फीनिक्स शहर ह्या दृष्टीने सध्या अमेरिकेतील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अमेरिकेच्या नैऋत्य भागात सोनोराच्या वाळवंटामध्ये वसलेल्या फीनिक्स शहराचे हवामान अत्यंत रुक्ष व उष्ण आहे.

फीनिक्स
Phoenix
अमेरिकामधील शहर


फीनिक्स is located in अ‍ॅरिझोना
फीनिक्स
फीनिक्स
फीनिक्सचे अ‍ॅरिझोनामधील स्थान
फीनिक्स is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
फीनिक्स
फीनिक्स
फीनिक्सचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 33°26′54″N 112°04′26″W / 33.44833°N 112.07389°W / 33.44833; -112.07389

देश Flag of the United States अमेरिका
राज्य अ‍ॅरिझोना
स्थापना वर्ष ५ फेब्रुवारी, इ.स. १८८१
महापौर फिल गॉर्डन
क्षेत्रफळ १,३३४.१ चौ. किमी (५१५.१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,११७ फूट (३४० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १४,४५,६३२
  - घनता १,१८८ /चौ. किमी (३,०८० /चौ. मैल)
  - महानगर ४१,९२,८८७
प्रमाणवेळ यूटीसी - ७:००
http://www.phoenix.gov

खेळ संपादन

खालील चार व्यावसायिक संघ फीनिक्स महानगरामध्ये स्थित आहेत. अमेरिकेमधील चारही मोठ्या खेळांमधील व्यावसायिक संघ असलेले फीनिक्स हे १२ पैकी एक शहर आहे.

संघ खेळ लीग स्थान
अ‍ॅरिझोना कार्डिनल्स अमेरिकन फुटबॉल नॅशनल फुटबॉल लीग युनिव्हर्सिटी ऑफ फीनिक्स स्टेडियम
फीनिक्स सन्स बास्केटबॉल नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन यू.एस. ऐअरवेज सेंटर
फीनिक्स कोयोटीज आइस हॉकी नॅशनल हॉकी लीग जॉबिंग.कॉम अरेना
अ‍ॅरिझोना डायमंडबॅक्स बेसबॉल मेजर लीग बेसबॉल चेस फील्ड

वाहतूक संपादन

फीनिक्स स्काय हार्बर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे. अमेरिकेमधील इंटरस्टेट १० हा प्रमुख इंटरस्टेट महामार्ग फीनिक्स शहरामधून जातो.

गॅलरी संपादन

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: