ओ.जी.सी. नीस
(ओ.जी.सी. नाईस या पानावरून पुनर्निर्देशित)
ओ.जी.सी. नीस (फ्रेंच: Olympique Gymnaste Club Nice Côte d'Azur) हा फ्रान्सच्या नीस शहरामधील एक फुटबॉल संघ आहे. लीग १ ह्या फ्रान्समधील सर्वोच्च लीगमध्ये खेळणारा हा संघ फ्रान्समधील सर्वात लोकप्रिय फुटबॉल संघांपैकी एक आहे.
नीस | |||
पूर्ण नाव | ऑलिंपिक जिम्नेस्ट क्लब दि नीस-कोट दाझुर | ||
---|---|---|---|
टोपणनाव | ला ऐग्लॉन्स, ल जिम, I'OGCN | ||
स्थापना | १९०४ | ||
मैदान | अलायन्झ रिव्हियेरा, नीस (आसनक्षमता: १५,७६१) | ||
व्यवस्थापक | क्लॉड पुएल | ||
लीग | लीग १ | ||
२००६-२००७ | लीग १, १६ | ||
|
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
२०१४-१५ मधील संघ |
---|