एस्टोनिया क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी एस्टोनिया क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. एस्टोनियाने ५ ऑक्टोबर २०२१ रोजी सायप्रस विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी संपादन

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१२८२ ५ ऑक्टोबर २०२१   सायप्रस   हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी   सायप्रस
१२८३ ५ ऑक्टोबर २०२१   सायप्रस   हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी   सायप्रस
१२८५ ६ ऑक्टोबर २०२१   आईल ऑफ मान   हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी   आईल ऑफ मान २०२१-२२ सायप्रस तिरंगी मालिका
१२८८ ७ ऑक्टोबर २०२१   सायप्रस   हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी   सायप्रस
१२९० ८ ऑक्टोबर २०२१   सायप्रस   हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी   सायप्रस
१२९२ ८ ऑक्टोबर २०२१   आईल ऑफ मान   हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी   आईल ऑफ मान
१५७३ १९ जून २०२२   फिनलंड   केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा   फिनलंड
१५७४ १९ जून २०२२   फिनलंड   केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा   फिनलंड
१६८१ २४ जुलै २०२२   नॉर्वे   केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा   नॉर्वे २०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'ब' पात्रता
१० १६८९ २७ जुलै २०२२   स्वित्झर्लंड   केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा   स्वित्झर्लंड
११ १६९६ २८ जुलै २०२२   चेक प्रजासत्ताक   टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा   चेक प्रजासत्ताक
१२ १७०९ ३० जुलै २०२२   फ्रान्स   केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा   फ्रान्स
१३ २२६५ ३० सप्टेंबर २०२३   जिब्राल्टर   युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टर   जिब्राल्टर
१४ २२६७ ३० सप्टेंबर २०२३   जिब्राल्टर   युरोपा स्पोर्ट्स पार्क, जिब्राल्टर   एस्टोनिया