एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग
(एफ.सी. जेनित सैंट पीटर्सबर्ग या पानावरून पुनर्निर्देशित)
एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग (रशियन: Футбо́льный клуб «Зени́т») हा रशिया देशाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. रशियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा झेनिथ रशियामधील सर्वोत्तम संघांपैकी एक मानला जातो. झेनिथने २००७-०८ हंगामामधील युएफा युरोपा लीगमध्ये अजिंक्यपद मिळवले व २००८ सालच्या युएफा सुपर कप सामन्यामध्ये मॅंचेस्टर युनायटेडवर विजय मिळवून हा चषक देखील जिंकला.
एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग | |||
पूर्ण नाव | फुटबॉल क्लब झेनित | ||
---|---|---|---|
टोपणनाव | Sine-Belo-Golubye (Blue-White-Light blue) Zenitchiki (anti-aircraft gunners) | ||
स्थापना | ३० मे १९२५ | ||
मैदान | झेनित अरेना, सेंट पीटर्सबर्ग (आसनक्षमता: २१,५७० [१]) | ||
लीग | रशियन प्रीमियर लीग | ||
२०१२-१३ | दुसरा | ||
|
विद्यमान खेळाडू
संपादन
|
|
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "स्टेडियम Description". petrovsky.ru. 2015-04-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित.