हल्क (फुटबॉल खेळाडू)

(हल्क (फुटबॉलपटू) या पानावरून पुनर्निर्देशित)

जिव्हानिल्दो व्हियेरा दे सूझा उर्फ हल्क (पोर्तुगीज: Givanildo Vieira de Souza; २५ जुलै १९८६ (1986-07-25)) हा एक ब्राझीलीयन फुटबॉलपटू आहे. २००९ पासून ब्राझील राष्ट्रीय संघाचा भाग असलेला हल्क २०१३ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये ब्राझीलकडून खेळला आहे. क्लब पातळीवर हल्क २००८-१२ दरम्यान पोर्तुगालच्या प्रिमेइरा लीगामधील एफ.सी. पोर्तू तर २०१२ पासून रशियन प्रीमियर लीगमधील एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

हल्क (फुटबॉल खेळाडू)

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत