धारवाडी

पाथर्डी तालुक्यातील गाव
(उद्धव काळापहाड या पानावरून पुनर्निर्देशित)

हे पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे.

  ?धारवाडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
धारवाडी, भारत
धारवाडी, भारत
Map

१९° २०′ ४२″ N, ७५° ३४′ ५५″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
अंतर
करंजी पासून
• पांढरीचापूल पासून

• ★ किमी नगर-पाथर्डी करंजीवरून डावीकडे 9 कि.मी ((करंजी))
• ★ किमी अहमदनगर-औरंगाबाद रोडवर पांढरीचापूल उजवीकडे 14 कि.मी ((पांढरीचापूल))
मुख्यालय अहमदनगर
मोठे शहर तीसगाव
जवळचे शहर करंजी, पाथर्डी
विभाग नाशिक
जिल्हा अहमदनगर
लोकसंख्या ९१० (२०११)
भाषा मराठी हिंदी
सरपंच
उपसरपंच
विधानसभा मतदारसंघ राहुरी विधानसभा मतदारसंघ
ग्रामपंचायत धारवाडी ग्रामपंचायत
कोड
पिन कोड
दूरध्वनी
जनगणना कोड
आरटीओ कोड

• ४१४१०६
• +०२४२८
• ५५७९३९ (२०११)
• MH-१६

गावात विविध जाती धर्माच्या लोकांची वस्ती आहे. त्यात मुख्यतः वंजारी, मराठा, गोपाळ, भिल्ल, मांग तसेच मुस्लिम या समाजाचे लोक राहतात. गावातील जिल्हा परिषदची शाळा शिक्षक व गावकरी यांच्या सहकार्याने तालुक्यातील पहिली केंद्रिय डिजीटल शाळा ठरली.गावाला मुळा धरणाच्या माध्यमातुन पिण्याच पाणी उपलब्ध होत. गाव हे दुर्गम्य व डोंगराच्या जवळील भागात असल्याने शेतीला पाऊसावरच अवलंबुन रहावे लागते. गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. पुढिल शिक्षणासाठी मुलांना ४ किमी अंतरावर चिंचोडी येथे जावे लागते.

जवळची गावे

संपादन

लोकसंख्या

संपादन


स.नंबर Census Parameters Census Data
जनसंख्या ९१०
घरे ९९५
स्री-जनसंख्या% -४८.७% ४४३
लेटर्सी% -०६.६% ५५१
बाळ(०-६) १०८
मुलगी बाळ(०-६) ७५

ग्रामपंचायत कार्यालय

संपादन

धारवाडी गावात एक ग्रामपंचायत कार्यालय आहे.

सरपंच

संपादन
सरपंच नाव उपसरपंच नाव वर्ष (इ.स.) पासून वर्ष (इ.स.) पर्यत
१९९३ कैलास गिते - १९९३ १९९८
१९९८ कैलास गिते बबन गिते १९९८ २००९
२००९ भैरु सोनवणे बापुसाहेब गोरे/ भिमराज सोनवणे २००९ २०१४
२०१४ भिमराज सोनवणे बापु गोरे जुन २०१४ जुन २०१८
२०१९ बापुसाहेब गोरे उद्धव काळापहाड जुन २०१९ जुन २०२४
२०२४ भिमराज सोनवणे भाऊसाहेब गोरे जुन २०२९ आत्तापर्यत

जगदंबा

संपादन

चित्रदालन

संपादन
 
 
Vamanbhau

बाह्य दुवे

संपादन


नकाशा

संपादन