कोल्हार हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, भारत. कोल्हार हे गाव नाशिक डिव्हिजन मधे येते . अहमदनगर पासून 28 कि.मी आहे .पाथर्डी पासून 40 कि.मी आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. कोल्हारची कोल्हुबाईचे देवस्थान आहे.

  ?कोल्हार (कोल्हुबाईचे)

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर अहमदनगर
जिल्हा अहमदनगर
तालुका/के पाथर्डी
लोकसंख्या
साक्षरता
२,५५४
६६.३ %
भाषा मराठी
सरपंच राजू नेटके
उपसरपंच ज्योती गोरक्षनाथ पालवे
ग्रामपंचायत कोल्हार
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• 414106
• MH-16

स्थान

संपादन
  • जिल्ह्यातीपासून अंतर- 28
  • तालुक्यापासून अंतर- 40

गावापर्यंत कसे पोहचावे

संपादन

शेजारची गावे

संपादन

वाहतूक सुविधा

संपादन
  • राज्य परिवहन (एस.टी.) बस-

इतिहास

संपादन

16 व्या शतकात वंजारी समाज चित्तोडगड अजमेर राजस्थान येथून भटकंती करत या ठिकाणी स्थायिक झाला कोल्हार हे वंजारी लोकसंख्या बहुसंख्य असलेले गावं आहे

गावाशेजारील वस्ती

संपादन

शेती विभागानिहाय गावाशेजारचे भाग

संपादन

लोकसंख्या तपशील

संपादन

या गावाची इ.स. २०११च्या जनगणनेनुसार -- कुटुंब असून लोकसंख्या 2554 आहे. पैकी पुरूष लोकसंख्या -- तर स्त्रीयांची संख्या -- इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या -- असून ते एकूण लोकसंख्येच्या -- % आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या -- (---%) असून त्यात --- पुरूष व -- स्त्रिया आहेत तर अनुसूचित जमातीचे -- लोक (----%) असून त्यात --- पुरूष व --- स्त्रिया आहेत.[]

घटक एकूण पुरुष स्त्री
कुटुंब
लोकसंख्या
मुले (० ते ६ )
अनु. जाती
अनु. जमाती
साक्षरता % % %
एकूण कामगार

साक्षरता

संपादन
  • एकूण साक्षर लोकसंख्या:
  • साक्षर पुरुष लोकसंख्या:
  • साक्षर स्त्री लोकसंख्या:

ग्रामपंचायत

संपादन

ग्रामपंचायत कोल्हार

शैक्षणिक सुविधा

संपादन

जिल्हा प्राथमिक शाळा कोल्हार, श्री आनंद विद्यालय चिंचोडी शिराळ

आरोग्य केंद्र सुविधा

संपादन
  • प्राथमिक आरोग्य केंद्र — कोल्हार
  • प्राथमिक आरोग्य उपकेंद्र - मिरी
  • प्राथमिक आरोग्य उपकेंद्र — तिसगाव
  • पशुवैद्यकिय दवाखाना — शिराळ
  • अंगणवाडी _ चार

पिण्याचे पाणी

संपादन
  1. सार्वजनिक विहिरी — 6
  2. खाजगी विहिरी —
  3. बोअर वेल — 40
  4. हातपंप —3
  5. पाण्याची टाकी —2
  6. पोस्ट —1
  7. नळ सुविधा —
  8. जल शुद्धीकरण —

नद्या

संपादन
  • ढोरा (गोदावरीची उपनदी)

संपर्क व दळणवळण

संपादन
  • जवळील प्रमुख बस स्थानक- अहमदनगर
  • जवळील रेल्वे स्थानक- अहमदनगर
  • जवळील विमानतळ- पुणे

बाजार

संपादन

आठवडे बाजार रविवार

  • Central Bank of India chichondi,shiral..
  • Ahmednagar district cooperative Bank

लोकजीवन

संपादन
  • प्रमुख पिके -

बाजरी गहू ज्वारी हरभरा

जमिनीचा वापर

संपादन

या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):

  • वन:
  • बिगरशेती वापरात असलेली जमीन:
  • लागवडीयोग्य पडीक जमीन:
  • पिकांखालची जमीन:
  • एकूण कोरडवाहू जमीन:
  • एकूण बागायती जमीन:

धार्मिक स्थळे

संपादन
  • आई जगदंबा कोल्हुबाई माता मंदिर हे जागृत देवस्थान आहे
  • महादेवाचे मंदिर
  • बुवासाहेब महाराज मंदिर कौंंण्डण्यत्रुषी महाराज
  • गोसावी महाराज मंदिर

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन