तीसगाव
तीसगाव हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. तीसगाव हे गाव नाशिक डिव्हिजन मधे येते . अहमदनगर पासून ४० कि.मी आहे .पाथर्डी पासून १२ कि.मी आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे.
?तीसगाव Tisgaon महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | पाथर्डी |
जिल्हा | अहमदनगर |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४१४१०६ • +०२४२८ • MH 16 |
संकेतस्थळ: तीसगाव |
हुसेन निजामशहाच्या काळात सलाबतखान बाबा यांनी तीस पेठा व भव्य तटबंदी करून तीस वेशींसह या गावाची निर्मिती १५५३ ते १५६५ दरम्यान केली. अहमदनगरच्या संरक्षणासाठी एक लष्करी ठाणे व व्यापारी केंद्र म्हणून हे गाव वसवले."हुसेनाबाद" हे नाव हुसेन निजामशहाच्या नावावरून सलाबतखान बाबा ने त्यावेळी दिले होते. तीस वेशींमुळे पुढे त्यास तिसगाव म्हणले जाऊ लागले.
- tisgaon