इ.स. २०१५ मधील मराठी चित्रपटांची यादी

इ.स. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे आहे.

जानेवारी ते मार्चसंपादन करा

प्रदर्शित नाव दिग्दर्शक प्रमुख कलाकार
जा
ने
वा
री
2 लोकमान्य एक युगपुरुष ओम राउत सुबोध भावे
9
16 क्लासमेट्स आदित्य सरपोतदार अंकुश चौधरी,सई ताम्हणकर, सचिन पाटील, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर
23 बाळकडू अतुल काळे उमेश कामत, नेहा पेंडसे
30 साटं लोटं पण सगळ खोटं श्रावणी देवधर आदिनाथ कोठारे, सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे, मकरंद अनासपुरे
एक तारा अवधूत गुप्ते संतोष जुवेकर, तेजस्विनी पंडित
फे
ब्रु
वा
री
6 बाजी[१] निखिल महाजन श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी
13 मितवा स्वप्ना वाघमारे जोशी स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे
20 चित्रफित 3.0 मेगापिक्सल दिवाकर विश्वनाथ घोडके सीमा आझमी, रवी पटवर्धन, आशिष पाथोडे
27
मा
र्च
6
13
20
27

एप्रिल ते जूनसंपादन करा

जुलै ते सप्टेंबरसंपादन करा

ऑक्टोबर ते डिसेंबरसंपादन करा

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ "Baji (2015)". IMDb. 6 February 2015. 24 November 2014 रोजी पाहिले.