बाळकडू (चित्रपट)

(बाळकडू या पानावरून पुनर्निर्देशित)


बाळकडू हा २०१५ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट शिवसेनेचे दिवंगत नेते बाळ ठाकरे ह्यांच्या आदर्शांवर आधारित आहे.

बाळकडू
दिग्दर्शन अतुल काळे
निर्मिती स्वप्ना पाटकर
पटकथा गणेश पंडित
प्रमुख कलाकार उमेश कामत
नेहा पेंडसे
प्रसाद ओक
टिकू तलसानिया
सुप्रिया पाठारे
पुष्कर श्रोत्री
संगीत अजित समीर
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २३ जानेवारी २०१५

बाह्य दुवे

संपादन