इस्रायल क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी इस्रायल क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. इस्रायलने २८ जून २०२२ रोजी पोर्तुगाल विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.


चिन्ह अर्थ
सामना क्र. इस्रायलने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१५८५ २८ जून २०२२   पोर्तुगाल   रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलू   पोर्तुगाल २०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'क' गट पात्रता
१५९१ २९ जून २०२२   स्पेन   मर्सीन, गेंट   स्पेन
१५९६ १ जुलै २०२२   माल्टा   मर्सीन, गेंट   माल्टा
१६०४ ३ जुलै २०२२   हंगेरी   रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटरलू   इस्रायल
२६६० १० जून २०२४   ऑस्ट्रिया   रोम क्रिकेट मैदान, रोम   ऑस्ट्रिया २०२६ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'अ' गट पात्रता
२६७० १२ जून २०२४   हंगेरी   सिमार क्रिकेट मैदान, रोम   हंगेरी
२६७५ १३ जून २०२४   पोर्तुगाल   रोम क्रिकेट मैदान, रोम   इस्रायल
२६८७ १५ जून २०२४   रोमेनिया   सिमार क्रिकेट मैदान, रोम   रोमेनिया
२६९१ १६ जून २०२४   लक्झेंबर्ग   रोम क्रिकेट मैदान, रोम   इस्रायल