इन्सॅट-३अ (इंग्लिश: INSAT-3A) हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे.

इन्सॅट-३अ
इन्सॅट-३अ
इन्सॅट-३अ
उपशीर्षक इन्सॅट-३अ
मालक देश/कंपनी भारत
निर्मिती संस्था भारतीय अंतराळ संशोधन संस्था
कक्षीय माहिती
कक्षा भूस्थिर ७४ रेखांश पूर्व
कक्षीय गुणधर्म भूस्थिर
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक यान एरियन-५
प्रक्षेपक स्थान फ्रेंच गयाना
प्रक्षेपक देश फ्रान्स
प्रक्षेपण दिनांक एप्रिल १० २००३
इंधन मोनो मिथेन हायड्रयाझिन
निर्मिती माहिती
वजन २९५० किलो
उपग्रहावरील यंत्रे १२ सी बॅंड ट्रांसपॉंडर, ६ केयु बॅंड ट्रांसपॉंडर, हवामानासंबंधी निरीक्षणासाठी VHRR सीचीडी कॅमेरा, डाटा रिले ट्रांसपॉंडर
काम बंद दिनांक १९९०
निर्मिती स्थळ/देश भारत
अधिक माहिती
उद्देश्य दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र,
कार्यकाळ १२ वर्ष
बाह्य दुवे
संकेतस्थळ


विवरण

संपादन

बाह्य दुवे

संपादन