ज्या यानामधून उपग्रह अवकाशात वाहून नेला जातो त्यास प्रक्षेपक यान असे म्हणतात.