इंदूर जंक्शन रेल्वे स्थानक
इंदूर जंक्शन हे मध्य प्रदेशच्या इंदूर शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. इंदूर संस्थानाच्या होळकरांनी हे स्थानक १९व्या शतकात बांधले व इंदूर-खंडवा रेल्वे चालू केली.
इंदूर भारतीय रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानकाची इमारत | |
स्थानक तपशील | |
पत्ता | इंदूर, इंदूर जिल्हा मध्य प्रदेश |
गुणक | 22°43′00″N 75°52′04″E / 22.71667°N 75.86778°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | ५५० मी |
मार्ग |
मुंबई-इंदूर जयपूर-अजमेर-रतलाम-इंदूर |
फलाट | ३ |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. १८९३ |
विद्युतीकरण | होय |
संकेत | INDB |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | पश्चिम रेल्वे |
स्थान | |
|
सध्या इंदूर मध्य प्रदेशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे.
प्रमुख रेल्वेगाड्या
संपादन- इंदूर−जबलपूर एक्सप्रेस
- इंदूर−मुंबई सेंट्रल दुरंतो एक्सप्रेस
- इंदूर−मुंबई सेंट्रल अवंतिका एक्सप्रेस
- इंदूर−पुणे एक्सप्रेस
- इंदूर−हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस
- इंदूर−जम्मू तावी माळवा एक्सप्रेस
- इंदूर−जोधपूर रणथंभोर एक्सप्रेस
- इंदूर−भोपाळ इंटरसिटी एक्सप्रेस
- इंदूर−हावडा क्षिप्रा एक्सप्रेस
- इंदूर−बिलासपूर नर्मदा एक्सप्रेस
- इंदूर−तिरुवनंतपुरम अहिल्यानगरी एक्सप्रेस